![]() |
|
![]() |
|
|
महाराष्ट्र शासन अंगिकृत महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे अंतर्गत हे मंडळ कार्यालय कार्यरत असून या मंडळांतर्गत पुणे जिल्हयातील चासकमान, टेमघर, भामा आसखेड, निरा देवघर, गुंजवणी व जनाई शिरसाई उपसा सिंचन योजना हे ६ मोठे प्रकल्प तसेच आंद्र खोरे व कलमोडी हे २ मध्यम प्रकल्प अशा एकूण ८ पाटबंधारे प्रकल्पांची बांधकामे चालू आहेत.
पाटबंधारे प्रकल्पांची बांधकामे पूर्ण करुन पाणीसाठा, सिंचन क्षमता निर्मिती व जलविद्युत निर्मिती करण्याचे उद्दिष्ट आहे. |
|
|
©2009-2010 Pune Irrigation Projects Circle, Pune. All Rights Reserved.
Maintained by SOFTAiD SYSTEMS Pvt. Ltd.
|
|