Pune Irrigation Projects Circle, Pune Logo
Main Page / Home PageOrganisation ChartScope of Work / Contact DetailsProject Details / Salient FeaturesLand Acquisition StatusRehabilitation StatusFinancial Details of ProjectsStorage and Irrigation StatusTendersAnnouncementsPhoto GalleryRight to Information
महाराष्ट्र शासन अंगिकृत महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे अंतर्गत हे मंडळ कार्यालय कार्यरत असून या मंडळांतर्गत पुणे जिल्हयातील चासकमान, टेमघर, भामा आसखेड, निरा देवघर, गुंजवणी व जनाई शिरसाई उपसा सिंचन योजना हे ६ मोठे प्रकल्प तसेच आंद्र खोरे व कलमोडी हे २ मध्यम प्रकल्प अशा एकूण ८ पाटबंधारे प्रकल्पांची बांधकामे चालू आहेत.

पाटबंधारे प्रकल्पांची बांधकामे पूर्ण करुन पाणीसाठा, सिंचन क्षमता निर्मिती व जलविद्युत निर्मिती करण्याचे उद्दिष्ट आहे.